Rs. 250.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

जन्म व मृत्यु या दोन घटनांचे क्षण ठरलेले असतील तर या दोन्ही घटनांना जोडणाऱ्या असंख्य घटनांचे क्षण हेही ठरलेलेच असणार हे उघड आहे. हे विविध क्षण कोणते आहेत हेच एक जीवनाचे रहस्य आहे. माणसाचा तळहात हा बोलका असतो. त्याचा...

  • Book Name: Hastasamudrikshastrache Antarang (हस्तसामुद्रिकशास्त्राचे अंतरंग) By M Kattakar
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 06
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Hastasamudrikshastrache Antarang (हस्तसामुद्रिकशास्त्राचे अंतरंग) By M Kattakar
- +
जन्म व मृत्यु या दोन घटनांचे क्षण ठरलेले असतील तर या दोन्ही घटनांना जोडणाऱ्या असंख्य घटनांचे क्षण हेही ठरलेलेच असणार हे उघड आहे. हे विविध क्षण कोणते आहेत हेच एक जीवनाचे रहस्य आहे. माणसाचा तळहात हा बोलका असतो. त्याचा रंग व त्याच्या वरील उंचवटे व रेषा हा जीवनाचा नकाशा असतो. जीवनयात्रेत या नकाशाचा उपयोग होतो. या ग्रंथात भरपूर मार्गदर्शन माहिती देऊन व अनेक आकृत्यांद्वारे, लेखकाने हस्तसामुद्रिकशास्त्राचे अंतरंग उलगडून, उकलून दाखविले आहे. हा विषय शिकवणाऱ्या सर्वज्योतिष संस्थाचे हे क्रमिक पुस्तक ठरावे अशा योग्यतेचा हा ग्रंथ आहे. "अति बुध्दि प्रामाण्यवाद किंवा शास्त्रीय विचारांचा अतिरेक यामुळे सत्य शोधण्यात अडथळे निर्माण होतात. शास्त्रातील अति कठोरपणा किंवा धर्मान्धता यामुळे मनुष्य जनावरासारखा होतो. सूक्ष्म निरीक्षण करण्यास शिका, त्यावर विचार करण्यास शिका व एखादी गोष्ट शास्त्रीय विचारांच्या पलिकडे असूनही जर सत्य असेल तर त्यावर निष्ठापूर्वक विश्वास ठेवा."