Rs. 125.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

इतिहास, भूगोल विषय चार भिंतींच्या आड शिकून उमजत नाहीत. त्यासाठी सहलींना जायला हवे. आपल्या आसपास पाच-पन्नास किलोमीटर परिसरातही संग्रहालय, दुर्ग मंदिरे, शिल्प, वाडे भेट देण्यासारखे असतात. अशा सहलींमधून लेखकाचे आयुष्य समृद्ध झाले आणि अभ्यासातील रंजकतेचाही आनंद त्याला मिळाला. कुमार...

  • Book Name: Sahalitun Umajnarya Itihasatil Paulkhuna (सहलीतून उमजणाऱ्या इतिहासातील पाऊलखुणा) By Anand Palande
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 15
  • Barcode 9.78817E+12
Categories:
Tag:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Sahalitun Umajnarya Itihasatil Paulkhuna (सहलीतून उमजणाऱ्या इतिहासातील पाऊलखुणा) By Anand Palande
- +
इतिहास, भूगोल विषय चार भिंतींच्या आड शिकून उमजत नाहीत. त्यासाठी सहलींना जायला हवे. आपल्या आसपास पाच-पन्नास किलोमीटर परिसरातही संग्रहालय, दुर्ग मंदिरे, शिल्प, वाडे भेट देण्यासारखे असतात. अशा सहलींमधून लेखकाचे आयुष्य समृद्ध झाले आणि अभ्यासातील रंजकतेचाही आनंद त्याला मिळाला. कुमार वाचकांना, शिक्षक आणि भटकंती - प्रवासमित्र यांना या पुस्तकाच्या वाचनाने आपल्या सहीना अधिक डोळसपणा आणता येईल.