Rs. 200.00
SKU: IBS
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

दूरदृष्टी, दृढनिश्चय व तीव्र इच्छा असल्यावर मार्ग सापडतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे तात्यांनी स्वकष्टार्जित आर्थिक मिळकतीतून बांधलेली वास्तू 'मनिषा'. पुण्यात गुलटेकडी येथे टिळक विद्यापीठ कॉलनीमध्ये १९६५-६६ मध्ये कुटुंबाकरीता बांधलेली वास्तू. तात्यांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम रु. १५०००/- (१९६३ साली मिळालेले) व...

  • Book Name: Pitrusparsha ( पितृस्पर्श) by Shreekrushna Choukulkar
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Pitrusparsha ( पितृस्पर्श) by Shreekrushna Choukulkar
- +
दूरदृष्टी, दृढनिश्चय व तीव्र इच्छा असल्यावर मार्ग सापडतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे तात्यांनी स्वकष्टार्जित आर्थिक मिळकतीतून बांधलेली वास्तू 'मनिषा'. पुण्यात गुलटेकडी येथे टिळक विद्यापीठ कॉलनीमध्ये १९६५-६६ मध्ये कुटुंबाकरीता बांधलेली वास्तू. तात्यांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम रु. १५०००/- (१९६३ साली मिळालेले) व मुलांच्या थोड्याशा साहाय्याचे (रु. ७,५००/-). जिद्दीने पुर्ण करून स्वतःच्या वास्तूत राहाण्याचे भाग्य लाभणे म्हणजे एक देवी योगच. अत्यंत समाधानानी आपल्या परीने वृद्धापकाळात (वय ६३ ते ८२) राहून सर्व कुटुंबाला एक आदर्श कुटुंब प्रमुख कसा असतो, याचे उदाहरण घालून दिले. आजही त्या वास्तूत तात्या, आक्काची माया, प्रेम, आपुलकी जाणवते व त्यांच्या पायधुळीचा स्पर्श मनाला सुखावतो. “सर्व सुखाचे आगर, हे माझे घर!"