Rs. 300.00
SKU: IBS
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन

+ 'शॉर्ट' या प्रकारात सतत फायदेशीरणा हा भांडवल सुरक्षित ठेवण्यात आणि शॉर्ट टर्ममध्ये मुबलक पैसे कमवण्याचा मार्ग कसा असतो, ते कळून येते. शॉर्ट टर्म मिडियम टर्म, लाँग टर्म यांमध्ये केव्हा गुंतवणूक करावयाची व केव्हा बाहेर...

  • Book Name: Share Market ani Speculation (शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन) by Arun Vaman Pitale
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 11

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Share Market ani Speculation (शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन) by Arun Vaman Pitale
- +
शेअर मार्केट आणि स्पेक्युलेशन

+ 'शॉर्ट' या प्रकारात सतत फायदेशीरणा हा भांडवल सुरक्षित ठेवण्यात आणि शॉर्ट टर्ममध्ये मुबलक पैसे कमवण्याचा मार्ग कसा असतो, ते कळून येते. शॉर्ट टर्म मिडियम टर्म, लाँग टर्म यांमध्ये केव्हा गुंतवणूक करावयाची व केव्हा बाहेर पडावयाचे यांची ओळख आलेखांच्या माध्यमातून हा तांत्रिक विषय कळून येतो.

+ मूल्याच्या आधारावर कोणत्याही शेअरची पुढील तीन ते पाच

वर्षांतील होणारी किंमत काढू शकतो. त्यामुळे एखादया

शेअरमध्ये आज गुंतवणूक करायची की नाही, हे ठरवू शकतो.

+ शेअर मार्केटमधील अत्युच्य तज्ज्ञांची मते, विचार, नियम यांची

ओळख होऊन त्यापासून मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरू शकते. + शेअर मार्केट आधरित मानसशास्त्र आपले उद्दिष्ट साध्य

करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक दीपस्तंभ ठरू शकतो.

+ मुखपृष्टावर दाखविल्याप्रमाणे शेअर मार्केट हा पैशांचा

धबधबा आहे. या पुस्तकाप्रमाणे स्पेक्युलेशन / शॉर्ट टर्म ट्रेड

करण्यान्यास धबधब्याप्रमाणे पैसे मिळणे निश्चित शक्य आहे.