ज्यांच्याकडे महत्वाकांक्षा व कुतुहल नाही अशा व्यक्ती निरुपयोगीच.
● बुद्धिचातुर्य व वेग महत्त्वाचा.
● दूरवरचा विचार करता जगभर विश्वास प्रस्थापित करणे हे
सर्वांत महत्त्वाचे.
आकिओ मोरिता
तो
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आला. त्याने चाकोरीचे विषय न निवडता शास्त्र विषयात लक्ष घातले.
वडिलांची इच्छा त्याने घराण्याचा परंपरागत व्यवसाय सांभाळावा
अशी होती.
पण त्याने स्वतंत्र उद्योजक व्हायचे ठरवले.
अक्षरक्षः शून्यातून सुरुवात केली. हालात दिवस काढले
आणि एका आंतराष्ट्रीय पातळीवर भावी काळात नाव कमावलेल्या उद्योगाची मुहुर्तमेढ त्याने रोवली. पुढील ५० वर्षात सोनी कॉर्पोरेशन' हे नाव जगभर गाजत राहिले ते विश्वासार्हतेमुळे नवनव्या कल्पना व सृजनशील उत्पादनांमुळे व 'सर्वांपुढे चार पाऊले' या धोरणांमुळे.
हे सर्व
घडवणाऱ्या 'आकिओ मोरिता' या आगळ्यावेगळ्या जपानी उद्योजकाची.... सोनी कॉर्पोरेशनच्या शिल्पकाराची ही चरित्रगाथा. आपणास निश्चितच प्रेरणादायी वाटेल.
डॉ. सुधीर राशिंगकर
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.