Your cart is empty now.
रंगमंच आणि चित्रपटातल्या बहुतांशी कलावंताशी माझी 'भेट-भेट' झाली. पत्रकारितेत पंचेचाळीस वर्षे आणि एक-श्राव्य माध्यमात चाळीस वर्षे असल्याने पानापानातून नि पडद्यावरून वलयांकिताची भेट मी प्रेक्षक-वाचक श्रोत्यांना घडवली. कुणाबरोबर एक दिवस, कुणासह स्टुडिओत तासभर बोललो. तशी बोटक केलेल्यांची संख्या जाते, तीन हजाराच्या वर! या पुस्तकात मात्र मी शब्दबद केलाय झगमगत्या दुनियेतल्या मोजक्या तारे-तारकांना
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.