दिलीप-राज-देव हे ते तीन निर्विवाद सुपरस्टार्स - हे तीन महामानव - एकाच सुमारास जन्मले आणि एकाच सुमारास पडद्यावर आले- 'ते आले- त्यांनी पाहिले त्यांनी जिंकले आणि भारतातल्या तमाम चित्रपट रसिकांची त्यांनी आपापल्या फॅन्समध्ये फाळणी करून टाकली.
स्वातंत्र्यापूर्वीची एक-दोन वर्षे ते स्वतंत्र भारताची पहिली २०-२५ वर्षे ही त्रिमूर्ती खऱ्या अर्थाने रसिकांच्या हृदयात विराजमान झाली. त्यांनी प्रेक्षकांना तारुण्य जगायला शिकवलं. नायकप्रधान चित्रपटांना या तिघांनीच जन्म दिला आणि आपापल्या वैभवशाली कारकिर्दीत तो शेवटपर्यंत टिकवला....
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.