Rs. 270.00Rs. 300.00
SKU: BIZN
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

प्राचार्य डॉ. पळसोदकर यांनी उणीपुरी चाळीस वर्षे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात काम केले आहे. त्या अनुभवांचे, निरीक्षणाचे सच्चे व अनलंकृत प्रतिबिंब 'परीघ ओलांडताना'च्या लेखनात आढळते. प्राध्यापक असताना सरांनी प्रतिकूल सामाजिक वातावरणात अ.भा. विद्यार्थी परिषदेचे संघटनात्मक काम केले...

  • Book Name: Parigh Olandatana (परीघ ओलांडताना ) by Suresh Palsodkar
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2024 / 03 / 13

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Parigh Olandatana (परीघ ओलांडताना ) by Suresh Palsodkar
- +
प्राचार्य डॉ. पळसोदकर यांनी उणीपुरी चाळीस वर्षे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात काम केले आहे. त्या अनुभवांचे, निरीक्षणाचे सच्चे व अनलंकृत प्रतिबिंब 'परीघ ओलांडताना'च्या लेखनात आढळते. प्राध्यापक असताना सरांनी प्रतिकूल सामाजिक वातावरणात अ.भा. विद्यार्थी परिषदेचे संघटनात्मक काम केले व प्रसंगी लढवैय्याची भूमिका पार पाडली. प्राचार्यपदी असताना प्रतिष्ठीत परंतु स्थितीप्रिय कॉलेज, नकारात्मक प्रवृत्तींना न जुमानता चेतनामय केले. एका बुध्दिमान, चिंतनशील, विचारी व चिकित्सक व्यक्तीने समाज व शिक्षण या जीवनाच्या महत्त्वाच्या अंगाकडे विश्लेषक दृष्टीने पाहिल्याचे लक्षात येते. सर्वसामान्य वाचक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी हे संवेदनशील लेखन अवश्य वाचावे...

डॉ. शिरीष चिंधडे

निवृत्त प्राचार्य