अभिमन्यू दोधाजी सूर्यवंशी
सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त
पत्ता: तोरणा पॅलेस, माणिकनगर, गंगापूर रोड, नाशिक १३ लेखन : 'सांजवणी' - आत्मकथन, अपराजिता कथासंग्रह
इतर : नाशिक- सकाळ, लोकमत, गावकरी, देशदूत या वृत्तपत्रात ०५ पासून प्रासंगिक लेखन. बहिःशाल शिक्षण मंडळ पुणे - व्याख्याता, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
विश्वगंध योगशिक्षण, आयुर्वेद, निसर्गोपचार, वनौषधी विकाससंस्था पुणे - नाशिक - कार्यकारी विश्वस्त ठिकठिकाणी गर्भसंस्कार शिबीराचं आयोजन,
पर्यावरणासाठी - तुळसदान प्रकल्प राबवितात. विश्व जागृती मिशन ट्रस्ट - पुणे - विश्वस्त
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे नियामक मंडळ सदस्य. श्री. शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पुणे स्कूल कमेटी सदस्य. मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक स्थानिक व्यवस्थापकीय कमेटी सदस्य
अभियांत्रिकी महाविद्यालय
डेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशन पुणे - नियामक मंडळ सदस्य
कै. राजेश अ. सूर्यवंशी सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष
(निरपूर ता. बागलाण, जि. नाशिक)
पुरस्कार - १) लोकनेते पंडित धर्मापाटील - जीवन गौरव पुरस्कार
२) गिरणा गौरव पुरस्कार - सांजवणी या आत्मकथनास
३) सेनापती तात्याटोपे राज्यस्तरीय पुरस्कार - सामाजिक कार्य
४) महाराष्ट्र माजी सैनिक असोशिएशनतर्फे 'सामाजिक प्रबोधनासाठी निष्काम सेवा पुरस्कार' ५) अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ मुंबई 'राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप'
६) महाराष्ट्र गुणिजन रत्नगौरव पुरस्कार २००८
उत्कर्ष
उत्कर्ष प्रकाशन पुणे ४
२०३७९५८ २५५३२४०१