असे एका कवीने गंगेचे वर्णन केलेले आहे. गंगा आणि गंगेच्या उपनद्या
यांचे केव्हाही दर्शन घेतले तरी कवीचे वरील उद्गार सार्थ आहेत हे
मनोमन पटले
या सर्व स्त्रियांना वृंदावनात राधा म्हणतात. यापरते दुर्दैव ते कोणते? त्यांना
'राधा' म्हणणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या वैधव्याला दुःखावर दिलेल्या या
. डागण्याच नव्हेत काय? चौकशीअंती असे कळले की अशा स्त्रियांची संख्या
कित्येक हजार आहे.
"साब एक बहोत अमीर आदमी मोटार लेके आया था. वो उसको लेके गया. बीस हजार रुपया दिया उसने उसकी माँ बहोत खूष हुयी !" माझे कुतूहल उगाच चाळवलं मी म्हटल "कहाँ ले गया वो ?"
"साब हमे क्या पता? शायद बंबई ले गया हो
माझ्या डोळ्यासमोर क्षणभर काळोखीच आली. काही काळापूर्वी टाइम्स मध्ये आलेले, स्त्रियांच्या बाजाराचे वर्णन आठवले आणि माझ्या मनात आले की "नरेचि केला हीन किती नर"
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.