"... बाल्यावस्था, यौवनावस्था, विवाह व मातृत्व हे रवीच्या जीवनांतील फार महत्वाचे चार टप्पे आहेत. त्यात 'मातृत्व' हा परमोध बिंदू आहे.
अशा मातृत्वपदाला पोहोचण्यासाठी आई होताना तुम्ही कशी काळजी घ्याल ? केव्हा होऊ द्यावी गर्भधारणा ? झाल्यानंतर बाळाची वाढ चांगली होण्यासाठी कशी काळजी घ्याल ? कशी होते प्रसूती? कुटुंबनियोजन कसे कराल? या व अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा लेखिका डॉ. सौ. सीमा चांदेकर यांच्या ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभवातून केलेला एक प्रांजळ प्रयत्न म्हणजेच हे पुस्तक आई होताना...
" . प्रत्येक विवाहेच्छू स्वी पुरुषाने हे पुस्तक वाचले पाहिजे. मूल होण्याचा निर्णय घेताना या पुस्तकाचा अभ्यास केलाच पाहिजे. प्रत्येक घरात हे पुस्तक असलेच पाहिजे"
-डॉ. ह. वि. सरदेसाई
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.