Rs. 225.00Rs. 250.00
Vendor: utkarshprakashan
Availability: 150 left in stock

पुण्याच्या सार्वजनिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व १९४५ पासून पुण्यातील म.श्री.वावरत होते साहित्यिक परिषद, वसंत व्याख्यानमाला.पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक सभा,बालगंधर्व संगीत रसिक मंडळ इत्यादी नऊ-दहा संस्थात त्यांनी सक्रिय सेवा बजावली आणि विशेष असा की ती बसवत असताना...

  • Book Name: Sahityik Kaka m. Shri. Dikshit (साहित्यिक काका म.श्री. दीक्षित)
  • Author Name utkarshprakashan
  • Product Type Unknown Type
  • Item Publish Date 2024 / 06 / 20
Categories:

    Guaranteed safe checkout

    amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
    Sahityik Kaka m. Shri. Dikshit (साहित्यिक काका म.श्री. दीक्षित)
    - +

    पुण्याच्या सार्वजनिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक सेवाभावी व्यक्तिमत्व १९४५ पासून पुण्यातील म.श्री.वावरत होते साहित्यिक परिषद, वसंत व्याख्यानमाला.पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक सभा,बालगंधर्व संगीत रसिक मंडळ इत्यादी नऊ-दहा संस्थात त्यांनी सक्रिय सेवा बजावली आणि विशेष असा की ती बसवत असताना अनेक ऐतिहासिक स्वरूपाची चरित्र साहित्यांची व्यक्तिमत चित्र लिहिली. म.श्री.म्हणजेच पुण्याचा चालता बोलता इतिहास त्यांच्या व्यक्तिगत सार्वजनिक आणि साहित्यिक जीवनातील आठवणींची ही साठवण आहे.