शेअर बाजारात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणे आवश्यक असते. या पुस्तकामध्ये अगदी शेअर म्हणजे काय. शेअर बाजारातील गुंतवणूकीचे विविध पर्याय तसेच गुंतवणुक कशी करावी, कोणती सावधगिरी बाळगावी याचा उहापोह केला आहे. आजच्या काळात म्युचुअल फंडमधील गुंतवणूक वाढत आहे. हे लक्षात घेता म्युचुअल फंडाबाबत प्राथमिक माहिती आणि यामध्ये गुंतवणूक चुकली तर मुद्दल जातेच आणखी वर पैसे द्यावे लागतात. या धोक्यांवर प्रकाश टाकला असून गुंतवणूक पर्यायांपासून सावध राहावे. हे सविस्तरपणे नमुद केले आहे. थोडक्यात म्हणजे या पुस्तकाद्वारे शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक नवख्या ते अनुभवी गुंतवणुकदारांना उपयोगी पडेल अशी आशा आहे.
कौस्तुभ केळकर
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.