Rs. 450.00Rs. 500.00
Vendor: utkarshprakashan
Availability: 200 left in stock


या पुस्तकाचे संकलन संपादन प्रसिद्ध मंगेशकरकुटुंबभक्त संपादक *रेखा चवरे जैन* यांनी केले आहे. 

या ग्रंथाला माननीय *शरद पवार* साहेबांची प्रस्तावना लाभली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सुंदर लेख यात समाविष्ट आहेत केंद्रिय मंत्री माननीय *नितीनजी गडकरी* उपमुख्यमंत्री *देवेंद्रजी फडणवीस* , *पंडित...

  • Book Name: Chandene Swarache(चांदणे स्वरांचे) संपादन: रेखा चवरे जैन
  • Author Name utkarshprakashan
  • Product Type Unknown Type
  • Item Publish Date 2024 / 06 / 18
Categories:
Tag:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Chandene Swarache(चांदणे स्वरांचे) संपादन: रेखा चवरे जैन
- +


या पुस्तकाचे संकलन संपादन प्रसिद्ध मंगेशकरकुटुंबभक्त संपादक *रेखा चवरे जैन* यांनी केले आहे. 

या ग्रंथाला माननीय *शरद पवार* साहेबांची प्रस्तावना लाभली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सुंदर लेख यात समाविष्ट आहेत केंद्रिय मंत्री माननीय *नितीनजी गडकरी* उपमुख्यमंत्री *देवेंद्रजी फडणवीस* , *पंडित हरिप्रसाद चौरसिया*, *पंडित सत्याशील देशपांडे* , *मीनाताईंची कन्या रचना शहा*, *सुदेश भोसले*, विदुषी *श्रुती सडोलीकर काटकर*, दुबईचे मसाला किंग *धनंजय दातार*, जगप्रसिद्ध शेफ *विष्णू मनोहर*, *सुधीर गाडगीळ*, गायक *अतुल अरुण दाते*, हृदयेश आर्टस् चे *अविनाश प्रभावळकर*, वादक *रमाकांत परांजपे*, *विवेक परांजपे*, निवेदक *अरुण नूलकर*, *ऱ्हिदम वाघोलीकर*, गायिका *उत्तरा केळकर*, प्रख्यात आर्किटेक आणि इंटिरियर डिझायनर *केतन गाडगीळ*,पत्रकार *राजीव विजयकर* अशा मान्यवरांचे ५० लेख आहेत.
विशेष म्हणजे *पंडित हृदयनाथ मंगेशकर* यांनी अत्यंत सुंदर सखोल असा लेखही ग्रंथासाठी लिहून दिले आहेत