Rs. 125.00
SKU: IBS
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

साईभक्त

प्रा. डॉ. माधवराव दीक्षित

एम्. ए. (अर्थशास्त्र), एम्. कॉम., पीएच. डी.

अर्थशास्त्र व व्यापारशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून

बी.एम.सी.सी. व नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समधून ४० वर्षांच्या सेवेतून निवृत्त. पुणे विद्यापीठात संशोधन मार्गदर्शक. आतापर्यंत ६०...

  • Book Name: Shree Gajanan Maharajanche Bodh Charitra (श्री गजानन महाराजांचे बोध चरित्र )by Dr Madhavrao Dixit
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 11
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Shree Gajanan Maharajanche Bodh Charitra (श्री गजानन महाराजांचे बोध चरित्र )by Dr Madhavrao Dixit
- +
साईभक्त

प्रा. डॉ. माधवराव दीक्षित

एम्. ए. (अर्थशास्त्र), एम्. कॉम., पीएच. डी.

अर्थशास्त्र व व्यापारशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून

बी.एम.सी.सी. व नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समधून ४० वर्षांच्या सेवेतून निवृत्त. पुणे विद्यापीठात संशोधन मार्गदर्शक. आतापर्यंत ६० विद्यार्थ्यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवी मिळवली. श्रीमद्भगवद् गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, समर्थ रामदासांचा दासबोध व इतर संत चारित्राचा व्यासंग. त्याबद्दलच्या चिंतनातून गणेश, श्री देवी, ज्ञानेश्वर, तुकाराम, श्री साईनाथ आणि इतर संत चरित्रे व पोथ्यांचे लेखन. अनेक देवस्थानात भजन व कीर्तनसेवा. अध्यात्मगुरु श्री काटेमहाराजांच्या आशीर्वादाने लेखन, भजन व कीर्तनसेवा करण्याचे भाग्य मिळाले.

'साईभक्ति विजय' या ग्रंथातील चिंतनातून श्रीसाई गजानन महाराजांच्या आशीर्वादाने सिद्ध झालेली पोथी आहे. या पोथीतील २९० वचनांपैकी कोणतेही वचन मनात धरून त्या वचनाप्रमाणे वागल्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही सुखाचे होतील.

"आनंदी उभी मी आता वही पाठीस माझ्या स्वामी समर्थ"

असा अनुभव येईल.