आयुष्य हा त्रास आहे, वनवास आहे, नुसताच सुखाचा भास आहे असं म्हणणारे म्हणोत बापडे! पण आयुष्यात रूप-रस-गंधाची व्यक्ती-वृत्ती-प्रवृत्तींची खूप गंमत आहे! हे जाणवायला असं एखादं पुस्तकच हातात धरायला हवं. 'सहवास हा सुखाचा!' पानापानातून वाचनाचा आंनद लुटायचा!
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.