Rs. 200.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

आज या ग्रंथाचं मोल आणखी एका कारणाने महत्त्वाचे वाटते. ते म्हणजे गीतरामायणातील मूळ गीते - आशय व अभिव्यक्तीच्या दृष्टिने विश्वमान्य झाली तरी आजच्या मराठीची स्थिती पाहता ती पुन्हा अधिक सुगम शैलीत उकलणे आवश्यक ठरले. खरेतर एकेक शब्द म्हणजे 'पैलूदार...

  • Book Name: Bhavartha Geetramayan (भावार्थ गीतरामायण) By Anand Madgulkar
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 12
  • Barcode 9.78817E+12
Categories:
Tag:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Bhavartha Geetramayan (भावार्थ गीतरामायण) By Anand Madgulkar
- +
आज या ग्रंथाचं मोल आणखी एका कारणाने महत्त्वाचे वाटते. ते म्हणजे गीतरामायणातील मूळ गीते - आशय व अभिव्यक्तीच्या दृष्टिने विश्वमान्य झाली तरी आजच्या मराठीची स्थिती पाहता ती पुन्हा अधिक सुगम शैलीत उकलणे आवश्यक ठरले. खरेतर एकेक शब्द म्हणजे 'पैलूदार पाचू आहेत; रत्नं आहेत. पण ते ऐश्वर्य पेलणारं कोंदण मात्र हरवत चाललं आहे. अशी रत्नजडित गीते जशीच्या तशी आकलन होणं, त्यांचा रसास्वाद घेणं नव्या पिढीला व त्यांच्या पालकांनाही अवघड आहे. प्रस्तुत ग्रंथातून 'नेमकी हीच गरज पूर्ण होते. म्हणून वर्तमानात मला 'भावार्थ गीतरामायण' ह्या आनंद माडगूळकर यांच्या ग्रंथाचे महत्त्व वाटते. आनंदरावांची लेखनशैली सुसंवादी आहे, सुगम आहे व विशेष म्हणजे मूळकाव्याचे सौंदर्य जपणारी व जोपासणारी आहे. गीत रामायणातील प्रत्येक गीतात भाव-नाट्यातील स्व-भाव नाट्यातील तरल छटा आहेत. आनंद माडगूळकरांनी त्यांच्या ओघवत्या शैलीतून त्या व्यक्त केल्या आहेत. आज मूल्याधिष्ठित समाजव्यवस्था डळमळीत करणाऱ्या तमोमय वातावरणात हा भावार्थ वाचणं, ऐकणं व तो सादर करणं हेही एक संस्कारांचं दीपप्रज्वलन आहे.