Rs. 390.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

काही वर्षापूर्वी भारतीय संगणक उद्योग बाल्यावस्थेत होता. इंटरनेटचा प्रसार वाढू लागला आणि त्यामुळे आपल्या सर्वांना उपलब्ध होणारे माहितीचे नवे भांडार खुले झाले. यालाच 'माहितीचे तंत्रज्ञान क्षेत्र असे ओळखले जाऊ लागले. या आधुनिक 'माहिती तंत्रज्ञानाचा' फायदा सामान्य नागरिकाला नेमका कसा...

  • Book Name: Adhunik Mahiti Tantradnyanachya Vishwat (आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात) By Deepak Shikarpur
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Adhunik Mahiti Tantradnyanachya Vishwat (आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात) By Deepak Shikarpur
- +
काही वर्षापूर्वी भारतीय संगणक उद्योग बाल्यावस्थेत होता. इंटरनेटचा प्रसार वाढू लागला आणि त्यामुळे आपल्या सर्वांना उपलब्ध होणारे माहितीचे नवे भांडार खुले झाले. यालाच 'माहितीचे तंत्रज्ञान क्षेत्र असे ओळखले जाऊ लागले. या आधुनिक 'माहिती तंत्रज्ञानाचा' फायदा सामान्य नागरिकाला नेमका कसा होत आहे. आणि अधिक चांगल्या प्रकारे कसा करुन घेता येईल. हे अतिशय नेटकेपणाने या पुस्तकात दोन्ही लेखकांनी वाचकांपुढे मांडले आहे. ई-शेतकरी, ई-लॉजिस्टिक, ई-प्रशासन, ई-बँकींग यांचा बोध होण्यासाठी, उत्तम ग्राहक सेवा देणारी पुरवठादारांची ई-साखळी निर्माण करणारी, विक्री / वितरणाची ई-साखळी म्हणजेच हे पुस्तक. नवीन युगात पाय ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निश्चितच उपयुक्त ठरेल यात ई-शंकाच नको! वाचक त्याचे नक्कीच ई-स्वागत करतील.