Rs. 125.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी हा ग्रंथ मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत होण्यासाठी केवळ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त आहे असे नाही तर मराठीचा सखोल अभ्यास करणाऱ्या सर्व वयोगटातील वाचकांना अत्यंत उपयोगी असा हा ग्रंथ आहे....

  • Book Name: Marathi Bhasheche Vakprachar Va Mhani (मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी) By Vidyadhar Vaman Bhide
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 17
  • Barcode 8174251030
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Marathi Bhasheche Vakprachar Va Mhani (मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी) By Vidyadhar Vaman Bhide
- +
मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी हा ग्रंथ मराठी भाषा चांगल्या प्रकारे अवगत होण्यासाठी केवळ विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त आहे असे नाही तर मराठीचा सखोल अभ्यास करणाऱ्या सर्व वयोगटातील वाचकांना अत्यंत उपयोगी असा हा ग्रंथ आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी शब्दसंपत्ती वाढविणे आवश्यक तर आहेच शब्दार्थाच्या अनेक छटा शब्द संपत्तीच्या वाढीबरोबर व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यामुळे प्राप्त होत असते. परंतु मराठी भाषेची परिणामकारकता व सौदर्य वाढविण्याचे महत्वाचे कार्य भाषेतील वाक्प्रचार व म्हणी यांच्यामुळे मुख्यत: होत असते. मराठी भाषेतील असे चांगले वाक्प्रचार व म्हणी यांचा संग्रह करून त्यांच्या अर्थाचे स्पष्टीकरण देऊन आणि त्यांचा वाक्यात उपयोग करून कै. विद्याधर वामन भिडे यांनी फार मोठे वाङमयीन कार्य केले आहे. मराठी भाषेच्या प्रत्येक अभ्यासकाने आर्वजुन वाचावा असा हा उपयुक्त ग्रंथ आहे