Rs. 90.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

भाषेचे शिक्षण शाळेतच होते असे नाही. आपले घर आणि परिसर येथून ते सुरू होते. ऐकून आणि सरावाने ती आत्मसात होते. आपल्याला आपली भाषा खूप चांगल्याप्रकारे बोलता येते, लिहिता येते, असे वाटत असले तरी शब्दांची व्युत्पत्ती, त्यांचे अर्थ, त्यांचा योग्य...

  • Book Name: Marathi Shuddhlekhan (मराठी शुद्धलेखन) By Madhav Rajguru
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 19
  • Barcode 9.78817E+12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Marathi Shuddhlekhan (मराठी शुद्धलेखन) By Madhav Rajguru
- +
भाषेचे शिक्षण शाळेतच होते असे नाही. आपले घर आणि परिसर येथून ते सुरू होते. ऐकून आणि सरावाने ती आत्मसात होते. आपल्याला आपली भाषा खूप चांगल्याप्रकारे बोलता येते, लिहिता येते, असे वाटत असले तरी शब्दांची व्युत्पत्ती, त्यांचे अर्थ, त्यांचा योग्य वापर, लेखनविषयक नियम या गोष्टी माहीत असतातच असे नाही. यामुळे व्यवहारात बोलताना आणि लिहिताना आपणाकडून भाषिक चुका होतात. या सामान्य भाषिक चुका होऊ नयेत, म्हणून भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याच हेतूने सदर पुस्तकाचे लेखन केले आहे. यातून वाचकांना भाषा आणि लेखनविषयक प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळेल अशी खात्री वाटते.