Rs. 200.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

ज्ञानदर्शनाने ते जितके उंचावते तितकेच भावदर्शनाने ते सर्वसामान्यांच्या अंतरंगापर्यंत जाऊन पोचते. या संतसाहित्याची अनुभूति कशी घ्यावी? संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी एक सुंदर एक मांडले आहे.: जैसे शारदीचिये चंद्रकळे -1 माजी अमृत कण कोवळे - 1 ते वेचिती मनमवाळे - 1 चकोरतलगे...

  • Book Name: Shardichiye Chandrakale (शारदीचिये चंद्रकळे) By Ramchandra Dekhane
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 14
  • Barcode 9.78817E+12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Shardichiye Chandrakale (शारदीचिये चंद्रकळे) By Ramchandra Dekhane
- +
ज्ञानदर्शनाने ते जितके उंचावते तितकेच भावदर्शनाने ते सर्वसामान्यांच्या अंतरंगापर्यंत जाऊन पोचते. या संतसाहित्याची अनुभूति कशी घ्यावी? संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी एक सुंदर एक मांडले आहे.: जैसे शारदीचिये चंद्रकळे -1 माजी अमृत कण कोवळे - 1 ते वेचिती मनमवाळे - 1 चकोरतलगे - ।। शरद ऋतुच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोवळे कण चकोर पक्ष्याची पिल्ले जितक्या मृदु मनाने हळुवारपणे वेचतात आणि तृप्त होतात; तसाच संतसाहित्याचा आस्वाद घ्यायचा असतो. अमृताच्या अमृतवाणीचा हा अमृतप्रवाह आपल्या गोडीने अमृतालाही जिंकतो आणि शब्द-विचारांचे अमृततत्व देऊन रसिकांनाही सुखावतो. पण त्यासाठी संतसाहित्याकडे पाहण्याची आणि आर्ततेने अनुभवण्याची चकोराची दृष्टी हवी.