Rs. 40.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

दिलीप प्रभावळकर! आज सर्वत्र गाजत असलेले एक बहुचर्चित राव, नाटक, चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी या विविध क्षेत्रांत एकाच वेळी लीलया वावरत असलेला हा अनुभवसंपन्न कलाकार. रंगमंचावर ते जेवढ्या सहजतेनं वावरतात, तितक्याच सहजतेनं ते लेखणीही चालवतात. ते मोजकंच लिहितात; पण जे...

  • Book Name: Dilip Prabhavalkaranchya Ekankika (दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका) By Dilip Prabhavalkar
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 06
Categories:
Tag:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Dilip Prabhavalkaranchya Ekankika (दिलीप प्रभावळकरांच्या एकांकिका) By Dilip Prabhavalkar
- +
दिलीप प्रभावळकर! आज सर्वत्र गाजत असलेले एक बहुचर्चित राव, नाटक, चित्रपट, दूरदर्शन, आकाशवाणी या विविध क्षेत्रांत एकाच वेळी लीलया वावरत असलेला हा अनुभवसंपन्न कलाकार. रंगमंचावर ते जेवढ्या सहजतेनं वावरतात, तितक्याच सहजतेनं ते लेखणीही चालवतात. ते मोजकंच लिहितात; पण जे काही लिहितात, ते अफलातून असतं. त्यांची स्वताची अशी विनोदाची खास शैली आहे. त्या खुमासदार शैलीनं नटलेल्या त्यांच्या एकांकिका वाचत असतानाच डोळ्यांसमोर जिवंत दृश्य उभं तुमच्या लक्षात येईल, की या एकांकिका वाचताना आपण सारखे खुदखुदत राहतो, कहर छपाई 'विनायक आर्टस'