Rs. 150.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

'.... दिलीप प्रभावळकरचे 'अनुदिनी' हे सदर मी सुरू झाल्या रविवारपासून अखरेपर्यंत नियमितपणे वाचले... भावनाप्रधान किंवा विचारधीन होता-होता मध्येच वास्तवाचे भान आणून देऊन; वास्तव आणि आदर्श यांतील विसंगती दाखवणे ही दिलीपच्या विनोदाची पध्दत आहे. वर्षभर एका माणसाने रोजनिशी लिहिणे कठीण....

  • Book Name: Shriyut Gangadhar Tipre Arthat Anudini (श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी) By Dilip Prabhavalkar
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 06
  • Barcode 8174251391
Categories:
Tag:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Shriyut Gangadhar Tipre Arthat Anudini (श्रीयुत गंगाधर टिपरे अर्थात अनुदिनी) By Dilip Prabhavalkar
- +
'.... दिलीप प्रभावळकरचे 'अनुदिनी' हे सदर मी सुरू झाल्या रविवारपासून अखरेपर्यंत नियमितपणे वाचले... भावनाप्रधान किंवा विचारधीन होता-होता मध्येच वास्तवाचे भान आणून देऊन; वास्तव आणि आदर्श यांतील विसंगती दाखवणे ही दिलीपच्या विनोदाची पध्दत आहे. वर्षभर एका माणसाने रोजनिशी लिहिणे कठीण. दिलीपने पाच माणसांच्या रोजनिश्या लिहिल्या... त्याचा विनोद त्याच्या स्वभावातून आलेला आहे; त्याच्यासारख्याच नीटनेटका, सभ्य, अनतिरेकी आणि सावध ! या विनोदाला पारंपरिक मराठी विनोदातला कोट्यांचा हव्यास नाही, की अतिरेकाची आवड नाही ! आहे, तो खुसखुशीतपणा आणि आजूबाजूच्या जगावरची टिप्पणी करण्याची हौस !, हा साधेपणा हेच मराठी विनोदाला मोठे योगदान आहे, असे मी मानतो.'