रस्ते मला दशदिशांना घेऊन गेलेत. मालवणापासून मस्कतपर्यंत.. सीमापारसुद्धा । कधी या रस्त्यांच्या दोन्ही अंगांनी उफाडलेला ऊस. तर कधी काळपट पिवळी हळदीची शेतं न्याहाळीयत. एस्. टी. उडवत या रस्त्यांनी ज्या कोकणात गेलो..
त्याच कोकणच्या वाटेवर मारुती गाडी, बिसलरी, फेडेड जीनचं. कोकण रेल्वेला घेऊन येणारं जग अनुभवलंय. बाईनं फुटपाथवरून पाय उतरवता क्षणी झदिशी चबकणारी विदेशी वाहनांची फौजच्या फोज 'मरकत'च्या रस्त्यांवर अनुभवलीय.
तर धुवाँधार पावसात मरीन लाईन्सवरच्या आंघोळ केलेल्या रस्त्यांवर नाचणाऱ्या अरबांना पावसात न्याहाळण्याचा अनुभवही दिपताय लाल विटकरी पाऊलखुणा उमटवत त्याच रस्त्यानी शिरशिरी आणणान्या बेळगावी थंडीत नेलय, तर याच रस्त्यांवरच्या धाव्यांनी चमचमीत खाणं चंद्रपूरच्या वाटेवर रानटी रंगांतले पक्षी पाले तर सोलापूर मार्गावर 'जंगली' नामक चाव्यात खोदल दीर्घकाळ ओठांवर
मुक्कामाला घेऊन जाणारे हे रस्ते रात्रीच्या जेव्हा निर्मनुष्य दिसलेत. तेव्हा त्या चकचकीत दूरवर त्यावर हातांचे पंजे टेकवत आख्खं शरीर आकाशाकडे उंचावत कोलांटउडी मारावीशी वाटलीय.
कुठल्याच मुक्कामाच्या वाटेवर हे कोलांटउडी मारण्याचं स्वप्न मात्र प्रत्यक्षात येऊ शकलेलं नाही....