Rs. 90.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

किस्त्रीमच्या संपादकीय जबाबदारीतून मुक्त झाल्यावर, गेली पाच वर्षं, मुख्यतः फ्री-लान्स जर्नालिस्ट म्हणून, श्री. भा. महाबळ लेखन करीत आहेत. 'हसरी-नजर' आणि 'हसरे-बाण' ही दैनिक सकाळमधील त्यांची, दोन वर्षे चाललेली सदरं अत्यंत गाजली. त्यानंतर, लोकमत, पुढारी या दैनिकांमधूनही त्यांनी लेखन केलं....

  • Book Name: Bai Mansachi Abru (बाई माणसाची अब्रू) By S B Mahabal
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 17
Categories:
Tag:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Bai Mansachi Abru (बाई माणसाची अब्रू) By S B Mahabal
- +
किस्त्रीमच्या संपादकीय जबाबदारीतून मुक्त झाल्यावर, गेली पाच वर्षं, मुख्यतः फ्री-लान्स जर्नालिस्ट म्हणून, श्री. भा. महाबळ लेखन करीत आहेत. 'हसरी-नजर' आणि 'हसरे-बाण' ही दैनिक सकाळमधील त्यांची, दोन वर्षे चाललेली सदरं अत्यंत गाजली. त्यानंतर, लोकमत, पुढारी या दैनिकांमधूनही त्यांनी लेखन केलं. सध्या, साताऱ्याच्या दैनिक 'ऐक्य'मध्ये चालू असलेलं त्यांचं 'क्षितिज-रेषा' हे सदर वाचकांची दाद मिळवून राहिलं आहे. ह्या संग्रहातले लेख, निखळ विनोदी लेख आहेत. प्रसंगनिष्ठ विनोद आणि कल्पनानिष्ठ विनोद हे त्यांच्या लेखनाचे विशेष होत ! सूक्ष्म निरीक्षण आणि भाषेचा टवटवीतपणा या मुळं हे लेख केव्हाही वाचले तरी टवटवीतच वाटतात ....