बालपण झोपडपट्टीत गेलेली सुरेखा मोठी होऊन जागृती, जागरूकता, जाणीव व प्रेरणा या शब्दांवर महापालिकेतल्या मुलींना शिक्षण देते. १ ते १०वी एकच शिक्षिका व त्याच मुली. या शिक्षणाच्या अभिनव प्रयोगामुळे व सुरेखाच्या १० वर्षाच्या सतत प्रयत्नाने पुणे महानगरपालिकेच्या तिच्या वर्गातील मुली मेरीटमध्ये येतात. कांडला येथील समुद्रात मासेमारी करताना गफुर भान न राहून पाकिस्तानी हद्दीत जातो. पाकिस्तान त्याच्या कैदेबद्दल मौनच बाळगते. गफुर नावाचा कोणी हिंदुस्तानी माहितीच नसल्याचे पाकिस्तानी अधिकारी सांगतात. त्याच्या मुरुड या मूळ गावातील त्याचा लंगोटीयार जयंत या प्रकाराने बेचैन होतो. आणि त्याला पुणे महानगरपालिकेच्या शाळांतील ५० मुलांना पाकिस्तानमधील मुलांना भेटण्यासाठी पाठविण्याची कल्पना सुचते. आणि ही कल्पना प्रत्यक्षात उतरताना त्याला व इतरांना आलेल्या अनुभवाची ही कथा.
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.