Rs. 200.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

अनेक क्षणांनी आपलेपणाने ठसे उठवले मऊशार मनावर. आणि सुख-दुःख उत्कटतेने झेलण्याची ताकद मिळत गेली. अनुभव विश्व समृद्ध होत गेले. विसर्जित झाले ते क्षण अन् माणसंही. पण त्यांच्याशी आतून जोडलेली नाळ अतूट राहिली. त्या उत्कट अनुभूतीची जपवणूक केलीय. बागेतील पाने, फुले,...

  • Book Name: Asoshinchi Bhashantare (असोशीनची भाषांतरे) by Adv Shubhada Kulkarni
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 14

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Asoshinchi Bhashantare (असोशीनची भाषांतरे) by Adv Shubhada Kulkarni
- +
अनेक क्षणांनी आपलेपणाने ठसे उठवले मऊशार मनावर. आणि सुख-दुःख उत्कटतेने झेलण्याची ताकद मिळत गेली. अनुभव विश्व समृद्ध होत गेले. विसर्जित झाले ते क्षण अन् माणसंही. पण त्यांच्याशी आतून जोडलेली नाळ अतूट राहिली. त्या उत्कट अनुभूतीची जपवणूक केलीय. बागेतील पाने, फुले, झाडे यांच्यासारखीच. त्यामुळे ती डवरलेली आहे मनात अगदी तशीच. तीच उतरवली आहे शब्दांत. गद्य, पद्य अथवा ललित लेख रुपात. यापूर्वी 'पिंपळपान', 'अवकाळीचा पाऊस' या काव्यसंग्रहातून हाच प्रयत्न केला होता. आता या 'असोशींची भाषांतरे' मधूनही तोच प्रयत्न केला आहे. तुम्हाला यातील तरलता एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे.

अॅड. शुभदा कुलकर्णी (छाया प्रभुणे)