बांगला देश मुक्ती संग्रामविषयी माहिती देणाऱ्या साहित्यामधील हे अद्वितीय योगदान आहे. राष्ट्राशी आपले काहीतरी देणे लागते ही भावना या पुस्तकामुळे प्रबळ होईल.
जनरल. मनोज मुकुंद नरवणे भारताचे लष्करप्रमुख
या पुस्तकातील प्रत्येक योद्धा देश प्रेमाने झपाटलेला आहे. प्रत्येकाचे अनुभव म्हणूनच वेगळे आणि समाजाला मनोबल देणारे आहेत. संरक्षणशास्त्राची गोडी लावणारे आहेत.
- भूषण गोखले एअर मार्शल (नि.) भारतीय हवाईदलाचे माजी उपप्रमुख
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.