Rs. 150.00
SKU: IBS
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

लेखक परिचय :.

• शिक्षण व व्यवसायाने स्थापत्य अभियंता, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या सेवेतून १९८१ साली निवृत्त.

• अभिनव कला मंदिर, पुणे, येथे वास्तुविद्या पदविका अभ्यासक्रमाला अर्धवेळ मानद व्याख्याता.

• होमिओ पद्धतीविषयी कुतुहल व आकर्षण असल्याने औषधोपचार, आहार...

  • Book Name: Arogyacha Shodh ( आरोग्याचा शोध) by P S Gore
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Arogyacha Shodh ( आरोग्याचा शोध) by P S Gore
- +
लेखक परिचय :.

• शिक्षण व व्यवसायाने स्थापत्य अभियंता, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या सेवेतून १९८१ साली निवृत्त.

• अभिनव कला मंदिर, पुणे, येथे वास्तुविद्या पदविका अभ्यासक्रमाला अर्धवेळ मानद व्याख्याता.

• होमिओ पद्धतीविषयी कुतुहल व आकर्षण असल्याने औषधोपचार, आहार व योग यांचा अभ्यास.

• परिचिताना निःशुल्क सेवा, यातून अनुभव वाढत गेला ही उपासना निवृत्तीनंतर दृढ झाली.

• निवृत्तीनंतर संपूर्ण जीवन ह्याच सेवेत व्यतित होत आहे. • प्रस्तुत ग्रंथ म्हणजे या दीर्घकालीन अनुभवाचे सार आहे.

• 'मागोवा आरोग्याचा' हा ग्रंथ मे १९९४ साली प्रसिद्ध झाला. गेले आठ-दहा वर्षे आरोग्यावर काही लेखही प्रसिद्ध झाले आहेत.