Rs. 150.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

'कथा उजेडाच्या' या कथासंग्रहानंतरचा, प्रा. श्रीकांत मुळे, यांचा हा दुसरा, पण दीर्घकथांचा पहिला संग्रह .... समाजातील बीभत्सता, विदारकता, सुखासाठी निर्माण केलेल्या कुटुंबसंस्थेत स्त्रियांची होणारी तडफड मनाला चटका लावून जाते... कथात्म वाङ् मय ही ज्ञानशाखाच आहे. कुटुंब, समाज, संस्कृती, आणि...

  • Book Name: Tasa Jhala Asta Tar (तसं झालं असतं तर) By Shrikant Muley
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 28
  • Barcode 8174251995

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Tasa Jhala Asta Tar (तसं झालं असतं तर) By Shrikant Muley
- +
'कथा उजेडाच्या' या कथासंग्रहानंतरचा, प्रा. श्रीकांत मुळे, यांचा हा दुसरा, पण दीर्घकथांचा पहिला संग्रह .... समाजातील बीभत्सता, विदारकता, सुखासाठी निर्माण केलेल्या कुटुंबसंस्थेत स्त्रियांची होणारी तडफड मनाला चटका लावून जाते... कथात्म वाङ् मय ही ज्ञानशाखाच आहे. कुटुंब, समाज, संस्कृती, आणि निसर्ग ही त्याची अप्रकटित विद्यापीठं आहेत. शब्दांच्या जंजाळात न गुंतता, साध्या, सरळ, हृदयस्थ शैलीने, मानवी जीवनातील जटिलतेची उकल होऊ शकते, याचा प्रत्यय या कथांमधून येतो. या वास्तववादी कथांमध्ये मनमोकळ्या विचारांबरोबर बरंचसं स्वातंत्र्य घेतलं आहे.