Rs. 135.00Rs. 150.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books
Availability: 65 left in stock

श्री श्री लाहिरी महाशयांना त्यांच्या कार्याची जाणीव देताना बाबाजी म्हणतात "या जगातील गोंधळून गेलेल्या अनेक स्त्रीपुरुषांचा आक्रोश महात्म्यांच्या कानावर पडला आहे. अनेक निष्ठावंत साधकांना क्रियायोगाच्या द्वारे आत्मिक शांती देण्यासाठी तुझी निवड झालेली आहे. संसार करणाऱ्या, कर्मबंधनात अडकलेल्या गृहस्थाश्रमी लोकांना...

  • Book Name: Kriyayogache Pranete Mahavtar Babaji (क्रियायोगाचे प्रणेते महावतार बाबाजी) By Hemalata Sudhakar Joshi
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 12
  • Barcode 9.78817E+12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Kriyayogache Pranete Mahavtar Babaji (क्रियायोगाचे प्रणेते महावतार बाबाजी) By Hemalata Sudhakar Joshi
- +
श्री श्री लाहिरी महाशयांना त्यांच्या कार्याची जाणीव देताना बाबाजी म्हणतात "या जगातील गोंधळून गेलेल्या अनेक स्त्रीपुरुषांचा आक्रोश महात्म्यांच्या कानावर पडला आहे. अनेक निष्ठावंत साधकांना क्रियायोगाच्या द्वारे आत्मिक शांती देण्यासाठी तुझी निवड झालेली आहे. संसार करणाऱ्या, कर्मबंधनात अडकलेल्या गृहस्थाश्रमी लोकांना तू त्यांना समजावून सांगावेस की, संसारी माणसाला सुद्धा अत्त्युच्च अशी योगसाधना अप्राप्य नाही. जो योगी वैयक्तिक वासना न ठेवता आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतो, त्याला मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग मोकळा असतो. मुक्तीच्या दृष्टीने बाह्य वैराग्यापेक्षा आंतरिक वैराग्य अधिक उपयुक्त आहे. तुझ्या कौटुंबिक व आध्यात्मिक कर्तव्यपूर्ती बरोबर तू त्यांच्या मनात एक दिव्य आशेचा किरण निर्माण करायचा आहेस!"