Rs. 200.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

वडील पुण्याबाहेर नोकरीला मोठ्या एका भावाबरोबर कुटुंबाची जबाबदारी विसाव्या वर्षी नोकरीला सुरुवात. भावा बहिणींना शिकवले, मोठं केलं. उच्च शिक्षणाची अनिवार इच्छा-नोकरी करत शिक्षण, हाल अपेष्टा, कष्ट करून, कधी अपमान सोसून पण प्रेमभावाचे घर उभं राहिल्याचं समाधान बँकेच्या चाळीस वर्षांच्या...

  • Book Name: Unhatla Chandana (उन्हातलं चांदणं) By Keshav Phadnis
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 27
  • Barcode 9.78817E+12
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Unhatla Chandana (उन्हातलं चांदणं) By Keshav Phadnis
- +
वडील पुण्याबाहेर नोकरीला मोठ्या एका भावाबरोबर कुटुंबाची जबाबदारी विसाव्या वर्षी नोकरीला सुरुवात. भावा बहिणींना शिकवले, मोठं केलं. उच्च शिक्षणाची अनिवार इच्छा-नोकरी करत शिक्षण, हाल अपेष्टा, कष्ट करून, कधी अपमान सोसून पण प्रेमभावाचे घर उभं राहिल्याचं समाधान बँकेच्या चाळीस वर्षांच्या नोकरीत आलेले भलेबुरे अनुभव, बरेवाईट प्रसंग, अनेकविध माणसांच्या भेटीगाठी, त्यांचे स्वभाव, नोकरीनिमित्त घडलेला प्रवास, सामाजिक दायित्व हे सगळं त्यांनी आपल्या संवेदनशील मनाने दिपून घेतले. ते म्हणतात 'जीवनात आपले कर्तव्य करताना प्रसंगी अनेक अडचणी, प्रलोभने सामोरे येतात पण माझ्या सचोटीची संचित ठेव वेळोवेळी माझ्या उपयोगात आली. इच्छित स्थळी जाण्यासाठी कधी सरळ वाटा किंवा वळणेही असतात. होरपळ आणि हिरवळ ही तर आपल्या आयुष्याची ओळख-" आपल्या लेखनात दुःख आणि कारुण्य पचवण्यासाठी हास्यविनोदाचा मार्ग त्यांनी शोधला आणि त्याप्रकारचे बरेच लेखन केले.