Rs. 200.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books



७० वर्षांपासून आजपर्यंत महाराष्ट्रीयन विशेषतः ब्राह्मण, ह्या नोकरी करणाया व्यक्तीकडे पाहिले की, त्याच्या संकोचित मनोवृत्तीचा पडताळा बऱ्याचदा येतो. या मनोवृत्तीच्या विरोधात जाऊन लेखकाने धडाडी वृत्तीने व कामाच्या निष्ठेने झोपडीपासून प्रभात रोड पर्यंत केलेला हा प्रवास आहे. नवीन पिढीने...

  • Book Name: Eka Satyakathanache 7 Diwas te 7 Varsha (एका सत्यकथनाचे ७ दिवस ते ७ वर्ष ) by Vasant Apte
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 17
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Eka Satyakathanache 7 Diwas te 7 Varsha (एका सत्यकथनाचे ७ दिवस ते ७ वर्ष ) by Vasant Apte
- +


७० वर्षांपासून आजपर्यंत महाराष्ट्रीयन विशेषतः ब्राह्मण, ह्या नोकरी करणाया व्यक्तीकडे पाहिले की, त्याच्या संकोचित मनोवृत्तीचा पडताळा बऱ्याचदा येतो. या मनोवृत्तीच्या विरोधात जाऊन लेखकाने धडाडी वृत्तीने व कामाच्या निष्ठेने झोपडीपासून प्रभात रोड पर्यंत केलेला हा प्रवास आहे. नवीन पिढीने हे वाचून स्वतःच्या जीवनातही प्रत्येक संधीचा फायदा व थोडाफार धोका पत्करून नोकरी करताना आयुष्याची वाटचाल पुढे चालू ठेवावी. निर्भीडपणे आपले अधिकारी अथवा मालक यांच्याशी वागून स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून पुढे यावे, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.