"दिव्यत्वाची जेथ प्रचीति तेथे कर माझे जुळती..." सर्वश्रेष्ठ मनुष्यजन्मातील संस्कार कुमार वयात होतात. कर्म श्रेष्ठ जीवन जगताना, ऐहिक सुखांच्या मागे न धावता आपले स्वतःचे व दुसऱ्यांचेही जीवन सुखमय, आनंदमय व्हावे, म्हणून... 'गोष्ट' ऐकणे, ती अनुभवणे आणि सारगर्भतेचा अर्थ जगणे ही परम- आनंदाची निर्मिती होय! यासाठींच 'जे जे आपणास ठावे ... ते ते दुसऱ्यास सांगावे ... सुख आणि आनंद निर्माते, सर्वांसाठी' शपथ .... आनंद निर्मितीची! शपथ... सर्वानुभूतीची !! शपथ ... सामाजिक उत्थानाची !!!