Rs. 75.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

विंग कमांडर न. मो. ऊर्फ नरेंद्र जोशी यांनी लिहिलेली इतर पुस्तके १) शौर्याचे मानकरी : राष्ट्रपतींनी ज्यांचा गौरव केला अशा जवळजवळ २०० योद्धांची एकएक पानी माहिती. दुसरी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनाच्या अधिकारात २) गवताची पाने : आयुष्यातील विविध विषयांवर विचार,...

  • Book Name: Jyeshthansathi Yogasane (ज्येष्ठांसाठी योगासने) By Narendra Joshi
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 17
Categories:
Tag:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Jyeshthansathi Yogasane (ज्येष्ठांसाठी योगासने) By Narendra Joshi
- +
विंग कमांडर न. मो. ऊर्फ नरेंद्र जोशी यांनी लिहिलेली इतर पुस्तके १) शौर्याचे मानकरी : राष्ट्रपतींनी ज्यांचा गौरव केला अशा जवळजवळ २०० योद्धांची एकएक पानी माहिती. दुसरी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनाच्या अधिकारात २) गवताची पाने : आयुष्यातील विविध विषयांवर विचार, विकारात स्फुटके, कविता, लेख प्रकाशकांच्या विचाराधीन ३) You me and univers : आपल्या पृथ्वीवरील अवतारांपासून आरोग्यापर्यंत विविध विषय मूळ इंग्रजी पुस्तकाचे मराठी रुपांतर कार्य चालू ४) मकरंद : व्यक्तीच्या अनुभवातून साकार झालेले वृत्तात्मक विवेचन लेखन कार्य पूर्ण ५) स्वातंत्र्याचे लढे : इंग्रजी सत्ता पालटवण्यापासून ते गोवा हैदाराबाद इ. संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या प्रयत्नांचा संक्षिप्त अहवाल.