Rs. 200.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

ना. ग. नारळकर

नाना कोण होते ?

कुणी म्हणावे नाना पूर्णार्थाने शिक्षक होते, कुणी म्हणतात नाना म्हणजे स्वदेशी व राष्ट्रभक्ति यांचे प्रतीक, कुणाला वाटते नानांसारखा कुशल विक्रेता दुसरा नाही, संस्थाचालक म्हणूनही नानांची थोरवी मोठी होतीच. पण त्यांचे सर्वांत...

  • Book Name: Nana Ek Shilpakar (नाना एक शिल्पकार ) by Savita Bhave
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 14
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Nana Ek Shilpakar (नाना एक शिल्पकार ) by Savita Bhave
- +
ना. ग. नारळकर

नाना कोण होते ?

कुणी म्हणावे नाना पूर्णार्थाने शिक्षक होते, कुणी म्हणतात नाना म्हणजे स्वदेशी व राष्ट्रभक्ति यांचे प्रतीक, कुणाला वाटते नानांसारखा कुशल विक्रेता दुसरा नाही, संस्थाचालक म्हणूनही नानांची थोरवी मोठी होतीच. पण त्यांचे सर्वांत मोठे कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या दोन तीन पिढ्या, स्वतःच्या आदर्शाने घडविल्या.

म्हणूनच -

वाचून विसरून जाण्यासारखे नानांचे चरित्र नाही, केवळ भक्तिभावाने जतन करावे असे नानांचे चरित्र नाही, जीवनांत जे जे काही रम्य आहे,

उत्कट आहे, आदर्श आहे - थोडक्यात जगण्यासारखे आहे ते मिळविण्याचा मंत्र म्हणजे नानांची जीवन दृष्टी.

वैफल्य किंवा पलायन टाळून जीवनाला सामोरे कसे व्हावे,

स्वत्व न गमविता जीवनाचे सार्थक कसे करावे,

ऐहिक सौख्याकडे पाठ न फिरविता

आध्यात्मिक आनंद, चिरकाल समाधान कसे मिळवावे याचे यथातथ्य मार्गदर्शन म्हणजे या पुरूषोत्तमाचे चरित्र.