एस. के. कुलकर्णी
एम. ए. डिप् इन जनॅलिझम (यु. के. )
डी. लिट् (T.M.V. पुणे)
गेली ५५ हून अधिक वर्षे सक्रिय पत्रकारितेत सध्या केसरी चे सल्लागार संपादक माजी संपादक सकाळ, माजी संपादक स्वराज्य, माजी प्राध्यापक व विभागप्रमुख वृत्तपत्रविद्या विभाग पुणे विद्यापीठ, माजी प्रकल्प संचालक, जिल्हा पत्रकार प्रशिक्षण प्रकल्प, पश्चिम भारत विविध विषयांवर ३५ पुस्तके प्रकाशित
गाजलेली पुस्तके
१. विश्वव्यापी मानवताधर्म (आवृत्ती तिसरी)
२. पत्रकारिता मार्गदर्शक (आवृत्ती तिसरी)
३. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र
४. पावले पत्रकारितेची (संपादित चार आवृत्त्या प्रसिद्ध)
(गुजराती, कनड आवृत्ती प्रकाशित)
१५. लोकोत्तर लोकनेता (ना. यशवंतरावांचे चरित्र)
६. महाराष्ट्र धर्म
७. Rejuvenation of Vedas
८. लोकमान्यांचे अक्षरवाङ्मय
(इंग्रजी-तेलुगु कडमध्ये काही पुस्तके अनुवादित)
देशभर व्याख्याने
चेन्नई, नवी दिल्ली. बंगळूर, हिमोगा, कोलकत्ता, रायपूर, नागपूर, भोपाळ
अहमदाबाद, नवसारी, बलसाड, जामनगर • हिंदी संपादक परिषदेत मुख्य भाषण (Keynote address)