गेल्या शतकात संततिनियमनाचे कार्य करणाऱ्या प्रो. र. धों. कर्वे यांच्याबरोबर या विषयाचा ध्यास घेऊन ते त्यांच्या 'समाजस्वास्थ्य' मासिकामधून सातत्याने विविधप्रकारचे लेखन आणि पुणे परिसरातील खेडोपाडी जाऊन प्रत्यक्ष प्रचारकार्य करणाऱ्या, राज्यसभेच्या सदस्य (१९६४- १९७०) राहिलेल्या पद्मविभूषण शकुंतला परांजपे यांचे हे दुर्मिळ लेखन आता प्रथमच पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे.
१९३८ ते १९४२ या काळातील हे लेखन असले तरी त्याची मौलिकता आजही तितकीच आहे हे कोणाही सुबुद्ध वाचकाला जाणवावे.
Related Products
Contrary to popular belief, Lorem Ipsum is not simply random.