Rs. 125.00
SKU: IBS
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books
Availability: 0 left in stock

रनवे

झीरो एट

-

टोरंटोहून निघालेल्या एका चार्टर विमानाची ही कथा. रात्री उशीरा विनीपेग विमानतळावर उशीरा पोहोचते. त्यामुळे रात्रीचे जेवण नेहमीच्या केटरर कडून मिळू शकत नसल्याने दुसऱ्या केटरर कडून अन्न घेऊन विमानात सर्व्ह केले जाते परंतू त्या...

  • Book Name: Runway Zero Eight (रनवे झीरो एट) by Arthur Hailey, Translated by Shreedhar Vasudev Phadke
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 11

Click here to be notified by email when this product becomes available.

Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Runway Zero Eight (रनवे झीरो एट) by Arthur Hailey, Translated by Shreedhar Vasudev Phadke
रनवे

झीरो एट

-

टोरंटोहून निघालेल्या एका चार्टर विमानाची ही कथा. रात्री उशीरा विनीपेग विमानतळावर उशीरा पोहोचते. त्यामुळे रात्रीचे जेवण नेहमीच्या केटरर कडून मिळू शकत नसल्याने दुसऱ्या केटरर कडून अन्न घेऊन विमानात सर्व्ह केले जाते परंतू त्या अन्नातून विषबाधा होते.

खुद्द कॅप्टन व को-पायलट हे सुध्दा विषबाधेने आजारी पडतात. विमान अॅटो केलेले असल्याने चालू राहाते.

ही गंभीर व अवाक् करणारी कहाणी. पुढे विमान खाली कसे उतरावयाचे हा पेच निर्माण होतो व तो कसा सोडविला जातो याची ही भयावह क्रम कथा ऑर्थर हेली यांनी रंगविली आहे.