Rs. 200.00
Vendor: Utkarsh Prakashan
Type: Books

पुस्तकाविषयी...

संचिताचे त्रिदल हा एका अर्थी स्वतःच्या वैयक्तिक वारशाचा शोध आहे आणि तो प्रत्यक्ष कौटुंबिक संदर्भाचा असल्याने इतिहास अगदी निकटवर्ती होऊन वाचकाला न्याहाळता येतो. दुसऱ्या प्रकारे ती आपणा सर्वांच्या सामायिक भूतकालाविषयीची निरीक्षणे आहेत. त्यांची चिकित्सा ज्याची त्याची....

भारतीय...

  • Book Name: Sanchitache Tridal (संचितांचे त्रिदल )by Nilima Reddy (Bhalerao)
  • Author Name Utkarsh Prakashan
  • Product Type Books
  • Item Publish Date 2022 / 11 / 14
Categories:

Guaranteed safe checkout

amazon paymentsapple paybitcoingoogle paypaypalvisa
Sanchitache Tridal (संचितांचे त्रिदल )by Nilima Reddy (Bhalerao)
- +
पुस्तकाविषयी...

संचिताचे त्रिदल हा एका अर्थी स्वतःच्या वैयक्तिक वारशाचा शोध आहे आणि तो प्रत्यक्ष कौटुंबिक संदर्भाचा असल्याने इतिहास अगदी निकटवर्ती होऊन वाचकाला न्याहाळता येतो. दुसऱ्या प्रकारे ती आपणा सर्वांच्या सामायिक भूतकालाविषयीची निरीक्षणे आहेत. त्यांची चिकित्सा ज्याची त्याची....

भारतीय समाजातील परिवर्तनाचे काम एवढे मोठे आहे की त्यासाठी माणसात कोणते गुण हवेत याचा उलगडा करायला ही उदाहरणे निश्चितच कामी येतील. जात वर्ण, वर्ग, लिंग कोणतेही क्षेत्र घेतले तरी ज्ञानोपासना, अविरत प्रयत्न, अविचल निष्ठा आणि प्रत्यक्ष आचरण यांचे महत्त्व वादातीतच नव्हे तर कालातीत आहे. असे हे सर्व वृत्तांत वाचल्यावर लक्षात येईल.

डॉ. श्यामला वनारसे